المدة الزمنية 23:1

Crochet Dinner Set Part 2, Tea Set: Tea Coaster, Rukhawat Item, Crochet Doily 11 / डीनर सेट

بواسطة KALOPASAK
1 298 مشاهدة
0
39
تم نشره في 2020/05/19

कलोपासक २७२: क्रोशे १७९: डीनर सेट भाग 2, टी सेट: गोल मॅटस्   या भागात आपण डीनर सेट पैकी गोल मॅटस् करणार आहोत जे जेवणात भाज्यांचे बाउल्स ठेवायला किंवा चहा पिताना साखर / दुधाची भांडी ठेवायला वापरतात.  हा पूर्ण सुंदर सेट ३ प्लाय लोकरीत, २.५ mm सुईने बनवला आहे आणि त्याचं वजन १०० gm आहे. ४ प्लाय लोकर वापरल्यास याहून जास्त लोकर लागू शकते. हा गोल ९.५"  रुंद आहे आणि त्याचं वजन २० gm (एक) आहे. महत्वाच्या लिंक्स, भाग १: टी कोस्टर: /watch/EV-kSLuqdbxqk भाग २: राउंड डॉयली: /watch/AqsEHXl9CwP9E भाग ३: टेबल रनर: /watch/IMPH8tVy8VRyH आपण आपल्या शंका प्रश्न मनमोकळेपणाने विचारू शकता. मला आपल्याशी संवाद साधायला खूप आवडेल. तेव्हा कॉमेंट्स लिहा किंवा मला खालील पैकी कोणत्याही सोशल मीडियावर भेटा. आपण कलोपासक मधून पाहून केलेल्या वस्तूंचे फोटो मला जी-मेल वर पाठवू शकता आणि आपली इच्छा असल्यास "कलोपासक" नावाचं आपलं फेसबुक पेज आहे ज्यात चॅनलवरचे subscribers नी केलेल्या कलाकुसरीचे फोटो मी टाकत असते, त्यात मी हे फोटो पोस्ट करू शकेन. आपण आपला कलोपासक हा whatapp ग्रुपही join करू शकता. For written pattern in English, please read my blog, https://alkaandart.blogspot.com/search?q=tea+set+part+2 Kalopasak 272: Crochet 179: Dinner Set, Tea Set: Part 2, Round Doily, Rukhawat Item In this part we shall see how to make round doily in dinner set. Yarn used: Vardhamaan 3 ply, crochet hook 2.5 mm. It's diameter 9.5" and weight of one tea coaster is 20 gm. Important links are shared above. You can make it as home decor, gift item or rukhawat item. Thanks for watching the video. I always like to hear from you so please write your comments. You can also follow me on my blog Alka and Arts https://alkaandart.blogspot.in/ or on facebook https://www.facebook.com/alka.gudadhe or on mail alka.gudadhe@gmail.com or on pinterest https://in.pinterest.com/alkagudadhe/ or on twitter https://twitter.com/Alka53388467

الفئة

عرض المزيد

تعليقات - 22