المدة الزمنية 6:36

काही चटपटीत खायची इच्छा होतेय साहित्य नाही मग सोप्या पद्धतीने, उपलब्ध साहित्यात बनवा चटपटीत ओलीभेळ

82 852 مشاهدة
0
974
تم نشره في 2020/04/28

#ओलीभेळ,#bhelRecipe,#oliBhelRecipe,#bhelRecipeMarathi,#Purnabrahma ****साहित्य**** *चिंच गुळाची चटणी* चिंच-वाटी किसलेला गूळ-2वाटी पाणी -2.5 ते 3 वाटी *हिरवी चटणी* हिरव्या मिरच्या-4,5 लसणाच्या पाकळ्या-8,10 कोथिंबीर-1वाटी पुदिना-1वाटी *भेळ* चुरमुरे-125gm/अर्धा पाव बारीक चिरलेला कांदा-1वाटी बारीक चिरलेला टोमॅटो-1/2वाटी भाजलेले शेंगदाणे-1/2वाटी जिरे पूड-1/4tsp लाल तिखट-1/4tsp चाट मसाला-1/4tsp हळद-1/4tsp कल मीठ-1/2tsp मीठ-चवीपुरतं चिंच गुळाची चटणी-आवडीनुसार 7,8 चमचे हिरवी चटणी-आवडीनुसार 4,5 चमचे असेल तर फरसाण-1/2वाटी ते 1 वाटी बारीक शेव-आवडीनुसार

الفئة

عرض المزيد

تعليقات - 58