المدة الزمنية 3:56

पदोन्नती आरक्षण जाहीर आंदोलन | Promotion reservation movement | prakashaambedkar arunjadhav vba

100 مشاهدة
0
12
تم نشره في 2021/08/17

पदोन्नती आरक्षण जाहीर आंदोलन | Promotion reservation movement | #prakashaambedkar #arunjadhav #vba अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीच्या नोकरदार वर्गावर महाराष्ट्र सरकार दूटप्पीपणाची भूमिका घेत आहे. अॅड अरुण जाधव अनुसूचित जाती जमाती चे पदोन्नती बाबत महाराष्ट्र शासनाने रद्द केलेले आरक्षण तात्काळ लागू करण्यासंदर्भात दिनांक 16 ऑगस्ट 2021 रोजी वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुका वतीने तहसील कार्यालय कर्जत जिल्हा अहमदनगर येथे राज्य समन्वयक अँड अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली कर्जत शहरातुन मोर्चा काढत घोषणाबाजी करत तहसील कार्यालयासमोर कर्जत येथे धरणे आंदोलन करण्यात आले, महाराष्ट्र सरकार अनुसूचित जाती-जमातीच्या नोकरदारांबाबत दुटप्पीपणाची भूमिका घेत आहे,राज्य शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पदोन्नती आरक्षण लागू केले नाही तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडी पक्ष प्रमुख एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन केले जाईल असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी राज्य समन्वय एड.अरुण जाधव यांनी यावेळी केले . आरक्षणाच्या संदर्भात राज्यघटनेतील कलम 16/ 4 नुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना पदोन्नतीतील आरक्षण देण्याची सुस्पष्ट तरतूद करण्यात आली असून त्यानुसार आरक्षण मिळाले पाहिजे असे प्रतिपादन प्राध्यापक विक्रम कांबळे सर यांनी यावेळी आपल्या भाषणात मनोगत व्यक्त केले ,यांच्यासह जेष्ठ नेते भाको साळवे गुरुजी,जिल्हा संघटक नंदकुमार गाडे सर जिल्हा सल्लागार चंद्रकांत डोलारे कर्जत तालुका अध्यक्ष सोमनाथ भैलुमे तुकाराम पवार यांची यावेळी भाषणे झाली, सदर आंदोलनाचे प्रास्ताविक प्राध्यापक दादा समुद्र यांनी केले गोदड समुद्र यांनी यावेळी उपस्थित सर्वांचे आभार मानले. संजय शेलार देवा खरात बाबासाहेब कांबळे बलभीम काळे कुलदीप शेलार महादेव भैलुमे पोपट शेटे सोमनाथ शेलार लखन पारसे गुंडाभाई ननवरे कृष्णा पारसे अरुण भोसले राहुल आडसुळ प्रदीप समुद्र काजोरी पवार चांद मुजावर नितीन जगधने संतोष आढाव गोपाळ भिसे अनामिक सोनवणे भाऊसाहेब चव्हाण नाना शेलार हरीश पवार बापू भवर यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते. #viralvideo #prakashaambedkar #Arunjadhav #vanchit #bhatkevimukt #vba #viralvideo वंचितांचा बुलंद आवाज हे चॅनेल आपण समाजातील घडामोडी, लोकांचे प्रश्न आपण लोकांपर्यत व शासन दरबारी पोहोचविण्याचे करणार आहोत व त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी खाली चॅनेल सबस्क्राईब करा.🙏🏻🙏🏻 👍 लाईक करा ☑️ 📲 शेअर करा

الفئة

عرض المزيد

تعليقات - 1