المدة الزمنية 5:11

अशी घ्यावी आपल्या डोळ्यांची काळजी | डोळ्यांची काळजी कशी घ्यावी | how to take care of eyes | eyecare

بواسطة Aajiche nuske
7 609 مشاهدة
0
176
تم نشره في 2021/03/26

Hello everyone...... Wellcome back to my youtube channel.....🙏 आजीचे नुसके 🙏 Aajiche nuske 🙏 डोळे हा आपल्या शरीराचा नाजूक असा अवयव आहे. त्यामुळे डोळ्यांची योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे असते. आजच्या धावपळीच्या ,बदलत्या आणि अनियमित जीवनशैलीमुळे बऱ्याच जणांची डोळ्यांची दृष्टी कमी होत असल्याची तक्रार असते. चुकीचा आहार आणि अति कामाचा ताण यामुळे बरेच जण आपल्या डोळ्यांची योग्य ती काळजी घेत नाही. रात्री उशिरापर्यंत जागे राहणे ,मोबाईलचा अतिवापर, मोबाईल वर गेम खेळणे, टीव्ही बघण, लॅपटॉप कॉम्प्युटर वर जास्त वेळ काम करणे, वातावरणातील धूळ आणि धूर यामुळे डोळे कमजोर होऊ लागतात. शिवाय मधुमेह हे सुद्धा दृष्टी कमकुवत होण्याचे कारण ठरत. डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी काय खाल्ले पाहिजे शिवाय त्यांची कशी काळजी घेतली पाहिजे याबाबत या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. Nowadays, screens are become a part of the eyes like TV screens, computer screens, mobile phone screens are some of this screens that keep your eyes on the day. Sometimes the eyes get very tired after a long day's work, followed by eye pain, redness, burning eyes, and constant watching. There was also the feeling of being less visible at times. So you can take care of your eyes with some of the easy home remedies. #eyecaretipsinmarathi #homeremedyforeyepower #डोळ्यांचीनिगाकशीराखावी #डोळ्यांचीकाळजीकशीघ्यावी #डोळ्यांसाठीघरगुतीउपचार #dolyanchikaljikashighyavi #dolyanchinigakashirakhavi #gharguti aayurvedic upay #aajichenuske #आजीचेनुसके मधुमेह नियंत्रित करण्याचे घरगुती 12 साधे सोप्पे उपाय 👇 /watch/wKHcMPxEQZqEc साखर खाण्याचे 10 दुष्परिणाम 👇 /watch/ooa22UxwMsqw2 कोरफडचे औषधीय 21 फायदे 👇 /watch/Erpz4wlDc8sDz योगा करण्याचे फायदे 👇 /watch/YLI46s6M2XoM4 Thank u for watching.....🙏

الفئة

عرض المزيد

تعليقات - 3